इन्कम टॅक्स भरती 2024 विविध पदांसाठी incometax.gov.in वर अर्ज करा

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 15 जून 2024 पर्यंत मोहिमेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 04 पदे भरण्यात येणार आहेत.  यामध्ये वरिष्ठ खाजगी सचिवाच्या 01 आणि खाजगी सचिवाच्या 03 पदांचा समावेश आहे.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 04 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये वरिष्ठ खाजगी सचिवाच्या 01 आणि खाजगी सचिवाच्या 03 पदांचा समावेश आहे.

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्जाचा फॉर्म रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण, सी विंग, 4था मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली - 110003 येथे पाठवावा लागेल.

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्जाचा फॉर्म रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण, सी विंग, 4था मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – 110003 येथे पाठवावा लागेल.

येथे प्रकाशित : 24 मे 2024 06:39 PM (IST)

शिक्षण फोटो गॅलरी

शिक्षण वेब कथा

Leave a Comment